Sudarshan Jagadale

IIT दर्जाच्या सरकारी शाळा (राज्य सरकार आणि महापालिका शाळा)

IIT Level Government Schools (State Government and Municipal Schools)

प्रत्येकी २० हजार नागरिकांसाठी किंवा एका नगरसेवक/नगरसेविका माघी किमान २ IIT दर्जाच्या सरकारी शाळा बनवल्या जातील. शिक्षक १. शिक्षक प्रशिक्षण – परदेशात आणि IIM मध्ये प्रशिक्षण, शिक्षक विद्यापीठावर बजेट च्या किमान १०% खर्च २. शिक्षकांना प्रशिक्षण – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन (NIE) सिंगापूर, केंब्रिज विद्यापीठात, फिनलँड आणि भारतातील IIM अहमदाबाद, लखनौ ३. शिक्षकांना इतर कोणत्याही […]

व्यवस्था परिवर्तन

फक्त प्रतिनिधी बदलून, राजकीय पक्ष बदलून जनतेला काही मिळणार नाही. कारण महाराष्ट्रातील सगळे पक्ष आणि उमेदवार एकाच विचार सरणीचे आहेत.