या जगात कोणीच वाईट किंवा चांगला नसतो त्याला आजूबाजूचा परिसर आणि हा सो कॉल्ड प्रशासन तसेच राजकीय यंत्रणा ठरवते कि तो कसा बनणार !
चांगल्या शाळा, हॉस्पिटल्स आणि स्वछ्य सुंदर परिसर मिळाला तर कोणीच वाईट मार्गाला जाणार नाही ! हा सामाजिक आणि राजकीय बदल घडवण्याच्या शुभ कामात आपली साथ असुद्या !
WhatsApp us