भारतामध्ये खूप चांगली लोक राहतात, आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घडू शकतात, त्या घडत नाहीत त्याला जबाबदार सद्यायचं केद्र सरकार आहे ! दिल्ली आणि पंजाब मध्ये सुरु असलेला चौरस विकास हा संपूर्ण देशामध्ये होऊ शकतो त्या साठी तशी यंत्रणा आणि आम आदमी पार्टीचे सरकार हे केंद्रात असले पाहिजे !