फक्त प्रतिनिधी बदलून, राजकीय पक्ष बदलून जनतेला काही मिळणार नाही. कारण महाराष्ट्रातील सगळे पक्ष आणि उमेदवार एकाच विचार सरणीचे आहेत.
फक्त प्रतिनिधी बदलून, राजकीय पक्ष बदलून जनतेला काही मिळणार नाही. कारण महाराष्ट्रातील सगळे पक्ष आणि उमेदवार एकाच विचार सरणीचे आहेत.
भारतामध्ये खूप चांगली लोक राहतात, आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घडू शकतात, त्या घडत नाहीत त्याला जबाबदार सद्यायचं केद्र सरकार आहे ! दिल्ली आणि पंजाब मध्ये सुरु असलेला चौरस विकास हा संपूर्ण देशामध्ये होऊ शकतो त्या साठी तशी यंत्रणा आणि आम आदमी पार्टीचे सरकार हे केंद्रात असले पाहिजे !