Sudarshan Jagadale https://sudarshanjagadale.com President of Aap Pune Mon, 28 Oct 2024 18:55:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://sudarshanjagadale.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Sudarshan-Jagadale-32x32.png Sudarshan Jagadale https://sudarshanjagadale.com 32 32 IIT दर्जाच्या सरकारी शाळा (राज्य सरकार आणि महापालिका शाळा) https://sudarshanjagadale.com/iit-level-government-schools-state-government-and-municipal-schools/ https://sudarshanjagadale.com/iit-level-government-schools-state-government-and-municipal-schools/#respond Mon, 28 Oct 2024 18:22:29 +0000 https://sudarshanjagadale.com/?p=430 प्रत्येकी २० हजार नागरिकांसाठी किंवा एका नगरसेवक/नगरसेविका माघी किमान २ IIT दर्जाच्या सरकारी शाळा बनवल्या जातील.

शिक्षक
१. शिक्षक प्रशिक्षण – परदेशात आणि IIM मध्ये प्रशिक्षण, शिक्षक विद्यापीठावर बजेट च्या किमान १०% खर्च
२. शिक्षकांना प्रशिक्षण – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन (NIE) सिंगापूर, केंब्रिज विद्यापीठात, फिनलँड आणि भारतातील IIM अहमदाबाद, लखनौ
३. शिक्षकांना इतर कोणत्याही सरकारी कामाचे ओझे नसेल, जर एखादी राष्ट्रीय अप्पत्ती आली तरच त्यांना इतर कामे लावली जातील.
४. शिक्षकाच्या विद्यापीठावर, प्रशिक्षणावर प्रचंड काम केले जाईल
५. सरकारी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक न भरता कायमस्वरूपी उच्च गुणवत्ताधारक, अभियोग्यताधारक यांची निवड करणार. जेणेकरून ज्ञानार्जनावर परिणाम होऊ नये.
६. सर्व शाळेतील रिक्त पदांची महाभरती केली जाईल

ग्रंथालय
१. प्रत्येक शाळेत स्वतंत्र ग्रंथालय, तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ग्रंथालयाची संख्या असेल
२. पुणे शहरात प्रचंड मोठी, एक एकर वर एक अशी ४ ग्रंथालय उभारली जातील.

पायाभूत सुविधा
भव्य इमारत, डिजिटल स्मार्ट बोर्ड, जलतरण तलाव, शिक्षक आणि कर्मचारी स्वतंत्र कक्ष, लॉकर सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, सीसीटीव्ही कॅमेरे, लिफ्ट, बहुउदेशीय हॉल, आधुनिक बाकडे, खेळाची मैदाने, थंड पाण्याचे कुलर, स्वच्छ शौचालय, पुस्तकालय आणि व्यायाम शाळा

MPSC, UPSC प्रशिक्षण केंद्र आणि हॉस्टेल
१. पुणे शहरात ग्रामीण भागातून अनेक गरीब विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतात त्याच्यासाठी मोफत MPSC, UPSC प्रशिक्षण केंद्र आणि हॉस्टेल उभारली जातील
२. सुरुवातीला १० हजार विद्यार्थ्यांची सोय केली जाईल, पाच वर्षात किमान १ लाख विद्यार्थी शिक्षण घेतील अशी सोय केली जाईल

इस्टेट व्यवस्थापक
इमारत देखभाल आणि दुरुस्तीसाठी एक स्वतंत्र व्यक्ती नेमला जाईल. सुरक्षा रक्षक, मैदान, इमारत, पाणी, वीज, स्वच्छतागृह, रंगकाम, सफाई, साहित्य खरेदी वगैरे सर्व कामे इस्टेट व्यवस्थापक करतील. जेणेकरून कोणत्याही शिक्षकांचा वेळ यामध्ये जाणार नाही.

खासगी शाळा
१. पालक-शिक्षक सभा मध्ये स्थानिक नगरसेवक, आमदार याचा समावेश.
२. तक्रारी साठी अँड्रॉइड अँप्लिकेशन
३. शिक्षण क्षेत्र हे व्यवसाय नाही, त्यामुळे सगळ्या खासगी शाळेचे ऑडिट केले जाईल आणि नफ्यावर नियंत्रण आणले जाईल.

देशभक्ती अभ्यासक्रम
१. देशाप्रती कर्तव्य, जबाबदारी आणि त्यागाची भावना निर्माण करणे
२. जगाबरोबर सुसंवादाने आणि आदराने जगा
३. देशाच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे
४. मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे, त्यांना याची जाणीव करून देणे हे केवळ स्वातंत्र्य दिना सारख्या विशेष प्रसंगीच नसणार
५. दररोज जबाबदारीने केलेली छोटी-छोटी कृतीही देश भक्तीच घडवते

उद्योजकता विकास Business Blasters
विद्यार्थी जीवनापासून अनेकांना व्यवसायाची आवड निर्माण होते, पण त्यासाठी पोषक वातावरण आणि प्रोत्साहन मिळत नाही.
आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी विविध व्यावसायिक वर्गातील प्रसिद्ध व्यावसायिक मार्फत प्रशिक्षण आणि व्यवसाय करण्यासाठी एक ठराविक रक्कम विद्यार्थ्यांना देऊ.

आनंदाचा अभ्यासक्रम (Happiness Curriculum)
विद्यार्थ्यांना त्यांच्या समुदायांमध्ये अर्थपूर्ण योगदान (meaningful contributions) देताना, सजगतेचा सराव करून, आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी सहानुभूती (empathy), गंभीर विचार (critical thinking), समस्या सोडवणे, संवाद आणि सहयोग यांसारखी कौशल्ये विकसित करून त्यांना अधिक आनंदी जीवन जगण्यास मदत करणे हे उद्दिष्टे आहेत.

PTM (पालक-शिक्षक सभा)
१. प्रत्येक शाळेमध्ये पालक शिक्षकांची सभा आयोजित केली जाईल, एखाद्या मुख्याध्यापकांचे मूल्यांकन करायचे असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम पालकांचे मत, अनुभव गृहीत धरला जाईल.
२. १००% पालकांचा सहभाग हे उद्दिष्ट असेल
३. पालकांच्या समस्या, अभिप्राय १००% सोडवल्या जातील

संविधान अभ्यासक्रम
पाठ्यपुस्तकांमध्ये संविधान अभ्यासक्रम सक्तीचा केला जाईल. विद्यार्थ्यांचे त्यावर आधारित मूल्यांकन केले जाईल.

विद्यार्थ्यासाठी मोफत बसेवा

पुणे शहरातील सर्व सरकारी शाळेतील मुलांना मोफत बस सेवा देणार. सार्वजनिक वाहतूक पण सक्षम करणारं आहोत.

पत्रकार परिषद उपस्थित पद अधिकारी,

अध्यक्ष – श्री सुदर्शन जगदाळे
सुहास पवार, शितल कांडेलकर , सुरेखा भोसले ,सतीश यादव, अक्षय शिंदे
किरण कद्रे, निलेश वांजळे,अमित
म्हस्के , निरंजन अडागळे, रुबिना काझमी,सुनील सवदी,सुभाष कारंडे, ॲन अनिष , अनिश वर्गीस, वैभव जोशी

]]>
https://sudarshanjagadale.com/iit-level-government-schools-state-government-and-municipal-schools/feed/ 0 430
IIT दर्जाच्या सरकारी शाळा (राज्य सरकार आणि महापालिका शाळा) https://sudarshanjagadale.com/iit-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be/ https://sudarshanjagadale.com/iit-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be/#respond Mon, 28 Oct 2024 18:08:58 +0000 https://sudarshanjagadale.com/?p=428 https://sudarshanjagadale.com/iit-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be/feed/ 0 428 भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्ष वाढवत आहे. https://sudarshanjagadale.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%8b-%e0%a4%ad/ https://sudarshanjagadale.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%8b-%e0%a4%ad/#respond Fri, 04 Oct 2024 12:57:15 +0000 https://sudarshanjagadale.com/?p=418

सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेतले आहेत आणि जे येत नाहीत त्यांना जेल मध्ये पाठवले जाते.

]]>
https://sudarshanjagadale.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%8b-%e0%a4%ad/feed/ 0 418
व्यवस्था परिवर्तन https://sudarshanjagadale.com/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8/ https://sudarshanjagadale.com/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8/#respond Fri, 04 Oct 2024 12:55:04 +0000 https://sudarshanjagadale.com/?p=416 फक्त प्रतिनिधी बदलून, राजकीय पक्ष बदलून जनतेला काही मिळणार नाही. कारण महाराष्ट्रातील सगळे पक्ष आणि उमेदवार एकाच विचार सरणीचे आहेत.

]]>
https://sudarshanjagadale.com/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8/feed/ 0 416